Browsing Tag

criticized

पंकज मुंडे यांच्याविरुद्ध गलिच्छ टीका; धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल

परळी (प्रतिनिधी) : भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर गलिच्छ टीका करणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई व्हावी…
Read More...

पाच वर्षात तुमची संपत्ती कुठून आली? : के.पी.पाटील

मुदाळतिट्टा (प्रतिनिधी) : आपल्या कार्यातील विकृतीमुळे मतदारसंघातील सर्वच नेत्यांनी आपल्यापासून फारकत घेतली. याच विषयाला बगल देत संपत्तीच्या देवाणाघेवाणीची भाषा करणाऱ्या आमदारांनी सत्तेच्या माध्यमातून मिळवलेले पेट्रोल पंप, हॉटमिक्स प्लांट…
Read More...

घोरपडे कारखान्यात बहुजन समाजातील संचालक का नाही? : समरजितसिंह घाटगे

सेनापती कापशी (प्रतिनिधी) : भांडवलदार हसन मुश्रीफ यांनी पाचशे कोटी रुपयांचा खाजगी कारखाना उभा केला. मात्र मराठ्यांची अस्मिता असलेल्या शूरवीर सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकाचे काम त्यांच्याकडे वीस वर्ष राजकीय सत्ता असूनही रखडलेले…
Read More...

पालकमत्र्यांवर हक्कभंगाची भाषा करणा-या आ.आबिटकरांना जनता माफ करणार नाही : के.पी.पाटील

मुदाळतिट्टा (प्रतिनिधी) : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर हक्कभंगाची भाषा वापरणा-या आ.आबिटकरांचा आता स्वाभिमान कुठे गेला? दुस-याच्या विकासकामात वारंवार अडथळा आणणाऱ्या आमदाराला जनताच त्यांची जागा दाखवेल, असा टोला के.पी.पाटील यांनी…
Read More...

के.पी.पाटलांनी १० वर्षांची आमदारकी वाया घालवली ! : आ. प्रकाश आबिटकर

क. तारळे (प्रतिनिधी) : केवळ निवडणुकीच्या तोंडावर मते मागायला जनतेच्या दारात येणाऱ्या माजी आमदारांनी त्यांच्या आमदारकीची १० वर्षे वाया घालवली आहेत. त्यांनी जनतेसाठी नेमके काय केले ? मतदारसंघामध्ये काहीही विकासकामे न करता ते जनतेसमोर मते…
Read More...

विकासकामात सेटलमेंट करणाऱ्या आ. आबिटकरांना जनताच घरी बसवेल : विनयराव पाटील

राशीवडे (प्रतिनिधी) : विकासाचे कोणतेही व्हिजन नसलेल्या आमदारांनी शासनाच्या कोट्यावधीच्या विकासकामामध्ये केवळ ‘सेटलमेंट’ करण्याचे काम केले. त्यामुळे जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्या भ्रष्टाचारी आमदार प्रकाश आबिटकरना यावेळी येथील जनता घरी बसवेल…
Read More...

आमदार आबिटकर हाच विकासातला खरा अडथळा..! : के.पी.पाटील

राधानगरी (प्रतिनिधी) : मतदारसंघात पाच वर्षात आ. आबिटकरांनी जनतेचा काय विकास साधला अन् स्वतःचा किती विकास  केला या प्रश्नाचे उत्तर जनतेला मिळाले आहे. विकासातला खरा अडथळा आबिटकर आहेत असा घणाघात के.पी.पाटील यांनी केला. ते तुरंबे (राधानगरी)…
Read More...

काँग्रेस-राष्ट्रवादीने १५ वर्ष केवळ भ्रष्टाचारच केला : अमित शहा

लातूर (प्रतिनिधी) : विकासाच्या गप्पा करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने १५ वर्षे राज्यात भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे त्यांचा एकही मुख्यमंत्री पाचवर्षे पूर्ण करू शकला नाही. मात्र फडणवीसांनी विकासाचे राजकारण केल्यामुळे त्यांच्यावर…
Read More...

महाराष्ट्राला लुटणाऱ्या आघाडीला मात देऊया : आ. अमल महाडिक (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी : भाजपचे आ. अमल महाडिक यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर आ.महाडिक यांनी टीका केली आहे. ‘भाषा धरणात मुतण्याची, वृत्ती…
Read More...

आता गडकिल्ल्यात छमछम ऐकू येणार का?

अहमदनगर (प्रतिनिधी) : भाजप सरकारने शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय घेतला. यावरून आज राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला. ‘फडणवीस सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने द्यायला…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More