Browsing Tag

crime

जिवबा नाना पार्क येथे घरफोडी ; रोकड लंपास 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिवबा नाना पार्क येथे बंगला फोडून पाच हजार रुपयेची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. सदरची घटना आज (गुरुवार) सकाळी उघडकीस आली. याबाबत नंदिनी सिद्धेश वाकुडे  (वय.२५) यांनी करवीर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी…
Read More...

उत्पादन शुल्क विभागाकडून ३ लाखांची बनावट दारु जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील हेरे येथे आज (रविवार) सकाळी छापा टाकला. या छाप्यात ३ लाख २६ हजार ६४० रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली. चंदगड तालुक्यातील हेरे येथील…
Read More...

व्हाट्सअॅपवरील वादाचे पर्यावसन खुनी हल्ल्यात : तरूण जखमी    

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बड्याचीवाडी (ता.गडहिंग्लज) येथे दोन तरुणांच्यात मंदिर स्वच्छतेच्या कारणावरून  व्हाट्सअॅप ग्रुपवर वाद झाला. याच वादाचे पर्यावसन खुनी हल्ल्यात झाले. यामध्ये प्रितम तानाजी राक्षे (वय- २१) हा जखमी झाला.  तर हल्ला करणारा…
Read More...

राजारामपुरीत भटक्या कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजारामपुरीतील नागरिकांना सध्या मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी अघोरी उपाय योजण्यात येत आहेत. राजारामपुरी परिसरात भटक्या…
Read More...

कोतवालास मारहाण करणाऱ्यास अटक करण्याची संघटनेची मागणी ! (व्हिडिओ)

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कर्तव्य बजावताना लिंगनूर कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील कोतवाल बाळासाहेब निजाम मुल्लानी यांना मारहाण केल्याप्रकरणी लिंगनूर येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित रावसाहेब शिंदे (रा. लिंगनूर) असे त्याचे नाव…
Read More...

आर्थिक वादातून मारहाण : सावकारासह साथीदारांवर गुन्हा दाखल…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : व्याजाच्या पैशाच्या वादातून कळंब्यातील तरुणाचे अपहरण करून मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी रोहित भाले, कार्लोस, अक्षय (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्यासह अज्ञात चार जणांवर जुना राजवाडा पोलीस…
Read More...

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ४० हजारांची लुबाडणूक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तावडे हॉटेलनजीक कारमध्ये लिफ्ट देण्याचा बहाणा करीत आपल्या साथीदारांच्या मदतीने पंचगंगा नदी पुलाजवळ एकाला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले. अमोल विष्णू खंडागळे (वय,३४ रा.पृथ्वी सहनिवास इमारत, पत्रकार नगर, जि. सांगली)…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More