चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हातकणंगले लोकसभा मतदार संघ आढावा बैठक संपन्न

xr:d:DAGBuAWTxJo:4,j:6553161562039003175,t:24040708

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) आगामी लोकसभा निडणुकीची सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. यानिमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लोकसभेच्या हातकणंगले मतदार संघाच्या आढावा बैठकीस हजेरी लावली. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत यावेळी निवडणुकीसह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा… Continue reading चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हातकणंगले लोकसभा मतदार संघ आढावा बैठक संपन्न

महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत आवश्यक -चंद्रकांत पाटील

xr:d:DAGBuAWTxJo:2,j:7887352950175387583,t:24040708

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची बैठक संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धंनजय महाडिक देखील उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी समन्वय साधत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रचंड ताकदीने मेहनत करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत… Continue reading महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत आवश्यक -चंद्रकांत पाटील

कोल्हापुरातील विनापरवाना सुरु चार ऑनलाईन कॅसिनोवर कारवाई

xr:d:DAGBb2HPfBs:4,j:6788474327674398998,t:24040407

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी येथील मुनिसुव्रत प्लाझा या इमारतीमधील तळ मजल्यावर विनापरवाना सुरु असलेल्या चार ऑनलाईन कॅसिनोंवर कारवाई करत ते सील बंद करण्यात आले असल्याची माहिती करमणूक कर अधिकारी सैपन नदाफ यांनी दिली आहे. विनापरवाना गेम सुरु असल्याबाबतची माहिती करमणूक कर अधिकारी सैपन नदाफ यांना प्राप्त झाली होती. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या… Continue reading कोल्हापुरातील विनापरवाना सुरु चार ऑनलाईन कॅसिनोवर कारवाई

हातकणंगलेत चौरंगी लढत..! महाविकास आघाडीने ‘या’ नावावर केले शिक्कामोर्तब

xr:d:DAGBV_NQqLA:10,j:785175926691075014,t:24040308

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून हातकणंगेल लोकसभेसाठी लढत नेमकी कशी होणार ? यावर स्पष्टता येत न्हवती. मात्र आज महाविकास आघाडीने आपली भुमिका स्पष्ट करत सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे हातकणंगलेत चौरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने ठाकरे गटाकडून उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला… Continue reading हातकणंगलेत चौरंगी लढत..! महाविकास आघाडीने ‘या’ नावावर केले शिक्कामोर्तब

लोकसभेत NDAचे 400 खासदार निवडून येतील- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीचे 400+ खासदार निवडून येतील, असा संकल्प केला आहे. नेत्याची आज्ञा हे कर्तव्य मानून माननीय मोदीजींचा हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी भाजपाचे सर्व पदाधिकारी काम करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्या अनुषंगाने सोमवारपासून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुणे लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा… Continue reading लोकसभेत NDAचे 400 खासदार निवडून येतील- चंद्रकांत पाटील

संवेदनशील चंद्रकांत पाटील जेव्हा ‘डॉक्टर’ होतात…

पुणे ( प्रतिनिधी ) राजकारणात काही व्यक्ती मिळालेल्या पदामुळे मोठ्या होतात. पदामुळेच त्यांना जनमानसात प्रतिष्ठा मिळते. त्याउलट काहींच्या व्यक्तिमत्त्वामुळे पदाची उंची, प्रतिष्ठा वाढते. अशा व्यक्तींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही मोठ्या पदावर गेल्यावरही त्यांचे पाय जमिनीवरच राहतात. त्यांना ना पदाचा गर्व असतो, ना वृथा अभिमान महाराष्ट्राच्या राजकारणातील असे व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत पाटील ! भारतीय जनता… Continue reading संवेदनशील चंद्रकांत पाटील जेव्हा ‘डॉक्टर’ होतात…

असतील तर सोबत नसतील तर शिवाय; राहूल आवाडे स्पष्ट करणार भुमिका ?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले लोकसभा मतदार संघातील तिढा सुटलेला नाही. माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे हा पेच आणखी वाढला आहे. लाईव्ह मराठीने माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या निकटवर्तीयांशी संवाद साधत राहुल आवाडे यांच्या भुमिकेबाबत माहिती घेतली… Continue reading असतील तर सोबत नसतील तर शिवाय; राहूल आवाडे स्पष्ट करणार भुमिका ?

समाज विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज भाजपा पुणे शहर ओबीसी मोर्चाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीत पुण्यातून भाजपा-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याच्या दृष्टीने या बैठकीत नियोजन आणि चर्चा करण्यात आली. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना… Continue reading समाज विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा- चंद्रकांत पाटील

CAA कायद्याबद्दल जनजागृती करा; चंद्रकांत पाटील यांनी केले आवाहन

पुणे ( प्रतिनिधी ) भाजप पुणे शहर अल्पसंख्याक आघाडीची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर कार्यालयात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आदी देशांतून भारतात आलेल्या निर्वासित अशा सहा धर्मियांना नागरिकत्व देणारा आहे. हा कायदा कोणाचेही नागरिकत्व काढून घेणार नाही.… Continue reading CAA कायद्याबद्दल जनजागृती करा; चंद्रकांत पाटील यांनी केले आवाहन

चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथील शिवस्मारकास पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन

पुणे ( प्रतिनिधी ) हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त आज सर्वत्र जन्मोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त उच्च व तंत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूडमधील शिवस्मारक येथे शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित होते.तिथीनुसार आज सर्वत्र… Continue reading चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथील शिवस्मारकास पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन

error: Content is protected !!