Browsing Tag

aseembly election

‘सफर में मजा आता है’ : संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे नेते संजय राऊत दररोज आक्रमक भुमिका मांडताना दिसत आहेत. प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलण्याबरोबरच राऊत ट्विटवरुनही रोज एखादे ट्विट करुन भाजपाला टोला लगावताना दिसत आहेत. आज त्यांनी ‘लक्ष्य तक पहुंचने से पहले सफर में…
Read More...

सेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतीर्थावर होणार : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : आमच्याकडे १७५ चे संख्याबळ असून शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतीर्थावर लवकरच संपन्न होणार असल्याचे विधान संजय राऊत यांनी केले. आज (रविवार) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र ही छत्रपती…
Read More...

‘भाजप-सेनेचे ठरेपर्यंत अनिल कपूरला मुख्यमंत्री करा…

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस होऊनही राज्यात सरकार स्थापनेसाठी कुणीही पुढाकार घेतलेला नाही. शिवसेना-भाजपमधील मतभेद दररोज वाढताना दिसत आहेत. यामुळेच नेटकऱ्यांंनी आता 'नायक' चित्रपटाचा संदर्भ देत भाजप-सेनेतले…
Read More...

जिल्ह्यात सर्वाधिक मतदान करवीर तर सर्वात कमी कोल्हापूर उत्तर…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात काल (सोमवार) मतदानादिवशी एकूण ७४.०८ टक्के मतदान झाले. करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ८३.९३ टक्के, तर सर्वात कमी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात ६०.८७ टक्के मतदानाची नोंद झाली.  जिल्ह्यात मतदानाची…
Read More...

राज्यभरात मतदानावर ‘ईव्हीएम’ बिघाडचे संकट, काँग्रेसकडून २२१ लेखी तक्रारी..!

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. येत्या गुरुवारी (२४ ऑक्टोबर) निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. ३ हजार २३७  उमेदवार रिंगणात आहेत. राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात…
Read More...

चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्राबाहेरच दिली ‘या’ उमेदवाराला प्रवेशाची ऑफर..!

पुणे (प्रतिनिधी) : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पाटील यांनी आज (सोमवार) पुण्यातील मतदारसंघात फिरून लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. याचवेळी त्यांनी मतदान केंद्रावरच महाराष्ट्र…
Read More...

जिल्ह्यात दुपारी १ पर्यंत ३८.१४ टक्के मतदान…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघासाठी आज (सोमवार) सकाळी ७ च्या सुमारास सुरुवात झाली. पावसाच्या शक्यतेमुळे सकाळी मतदारांनी लवकर मतदान करणे पसंत केले. आज दुपारी १ पर्यंत जिल्ह्यात सरासरी ३८.१४ टक्के मतदान झाले आहे.…
Read More...

‘स्वाभिमानी’चे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातक हल्ला..!

अमरावती (प्रतिनिधी) : वरूड मोर्शी मतदारसंघातील महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सोमवारी सकाळी शेंंदूरजना घाट येथे अज्ञात इसमांनी हल्ला केला. धनोडी वरुड गावापासून ६ किमी अंतरावर भुयार यांच्यावर हल्ला…
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी राजू पाटील

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापुर जिल्हा उपाध्यक्षपदी (ग्रामीण) गडहिंग्लज येथील राजू पाटील यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिलराव साळुंखे यांच्या सहीचे पत्र जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांच्या हस्ते…
Read More...

आचारसंहिता काळात आठ कोटी जप्त…

मुंबई (प्रतिनिधी) : आचारसंहिता कालावधीत ५११ शस्त्रे, आठ कोटींहून अधिकची रोकड, १६ लाखांचे अमलीपदार्थ, १० लाखांची दारू जप्त केली आहे. त्याचबरोबर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल ३४ गुन्ह्याची नोंद झाली आहे. मुंबई पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More