Browsing Tag

Amal mahadik

जनतेच्या अपेक्षांमधूनच विकासाच्या नव्या कल्पना मिळतात : आ. अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझ्याकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेणं,  हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. यातूनच नवीन नवीन संकल्पना आकारल्यामुळे मतदारसंघाचा विकास करणे शक्य होत गेले, असल्याचे प्रतिपादन आ.अमल महाडिक यांनी केले.  रामानंद नगर,…
Read More...

कोल्हापुरात कॅन्सर सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आ. अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जनतेच्या सर्व प्रश्नांवर तोडगा काढता यावा, यासाठी मी प्रयत्नशील आहे. नागरिकांची गरज जाणून घेत शेंडा पार्क, कोल्हापूर येथे कॅन्सर सेंटर उभारण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करेन, असे आश्वासन आ.अमल महाडिक यांनी दिले. ते…
Read More...

आम्ही जे बोलतो तेच प्रत्यक्षात करतो..!: आ. अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दक्षिण कोल्हापूरमध्ये विविध विकासात्मक बदल घडून आणले आहेत. 'सबका साथ, सबका विकास' हे आम्ही फक्त बोलत नाही तर, ते प्रत्यक्षात करतो. महायुतीला तुमची साथ अशीच राहू द्या. आगामी काळातही विकासाचा हा प्रवाह असाच गतिमान…
Read More...

गोकुळ शिरगाव येथे आ. अमल महाडिक यांची पदयात्रा

गोकुळ शिरगाव (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ.अमल महाडिक यांनी आज (शनिवार) गोकुळ शिरगाव येथे पदयात्रा पार पडली. यावेळी त्यांनी वृद्धांचे आशीर्वाद घेऊन माता भगिनींच्या शुभेच्छाही मिळवल्या. विधानसभा निवडणुकीच्या…
Read More...

महाराष्ट्राला लुटणाऱ्या आघाडीला मात देऊया : आ. अमल महाडिक (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी : भाजपचे आ. अमल महाडिक यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर आ.महाडिक यांनी टीका केली आहे. ‘भाषा धरणात मुतण्याची, वृत्ती…
Read More...

विरोधकांनी आमच्या कामाचे फुकटचे श्रेय घेऊ नये : आ. अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील नागरिकांना वेळेत प्रॉपर्टी कार्डस वितरीत झाली पाहिजेत, असा सरकारचा हेतू आहे. त्या दृष्टीनेच सरकार काम करीत आहे. यापूर्वीच्या सरकारने जनतेला नुसतेच झुलवत ठेवले होते.  भाजप-सेना सरकारमुळे गतिमान पावले उचलत हा…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More