Browsing Tag

ajit pawar

आम्ही सत्तेचा माज, मस्ती केली नाही : अजित पवार

पुणे (प्रतिनिधी) : आम्ही कधी सत्तेचा माज आणि मस्ती केली नाही. राज्य सहकारी बँकेत साडेअकरा हजार कोटींच्या ठेवी असताना पंचवीस हजार कोटींचा घोटाळा होईलच कसा ? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.…
Read More...

…झाल्यावर आम्ही वेगळा विदर्भ करू : अजित पवारांचा गौप्यस्फोट

मुंबई (प्रतिनिधी) : 'आमच्या सत्तेला साडेचार वर्ष झाल्यानंतर आम्ही वेगळा विदर्भ करू, कारण राज्यासह केंद्रातही आमची सत्ता आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना खासगीत सांगितले असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.…
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेसचं वेगळं अस्तित्व : अजित पवार

पुणे (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना कोणताही संभ्रम असणं योग्य नसल्याचं म्हणत सुशीलकुमार शिंदेच्या वक्तव्यावर अजित पवारांनी विलीनिकरणाची शक्यता फेटाळून लावली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वेगळं अस्तित्व असल्याचेही…
Read More...

हजारो शेतकऱ्यांची आत्महत्या हे सरकारचं पाप : अजित पवार

सोलापूर (प्रतिनिधी) : सरकार शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसेही देत नसून हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे सरकारचे पाप आहे. सरकारला शेतीतलं काही कळत नाही. रोग कोणता आहे हेच त्यांना कळत नाही,”असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी…
Read More...

बारामतीत अजित पवारांची कोंडी करण्याचा भाजपचा डाव  

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पवार विरुद्ध फडणवीस असा सामना पाहायला मिळणार आहे. ईडीचं संकट परतावल्यानंतर पवार यांनी आपला मोर्चा विधानसभा निवडणुकीकडे वळवला आहे. पण भाजपने बारामतीत राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठी वंचित…
Read More...

साहेबांचा आदेश मला मान्यच..! : अजित पवार

मुंबई (प्रतिनिधी) : शरद पवार हे आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेला आदेश मला मान्य आहे. त्यांनी मला तू बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवायची असे सांगितले. त्यामुळे मी पुन्हा बारामतीतूनच लढणार असल्याचे राष्ट्रवादी…
Read More...

जलयुक्त शिवार योजनेमुळेच अजित पवारांना शेती करू वाटते : भाजप

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यावरून भाजपने राष्ट्रवादीवर टीका केली आहे भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये अजित पवारांना शेती करू वाटते,…
Read More...

अजित पवारांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न : जितेंद्र आव्हाड

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे सोपवला. त्यानंतर अजितदादा कुठे गेले यावर पवार कुटुंबियामध्ये चर्चा चालू होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना ५…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More