Browsing Tag

हसन मुश्रीफ

निकालाआधीच आ.हसन मुश्रीफांनी उडवली कॉलर..!(व्हिडिओ)

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीसाठी काल (सोमवार) मतदान मोठ्या उत्साहात पार पडले. आता सर्वांचे लक्ष २४ ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. असे असताना कागलमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आ. हसन मुश्रीफ यांनी मतदान संपल्यानंतर विजयी…
Read More...

राज्यभरात मतदानावर ‘ईव्हीएम’ बिघाडचे संकट, काँग्रेसकडून २२१ लेखी तक्रारी..!

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. येत्या गुरुवारी (२४ ऑक्टोबर) निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. ३ हजार २३७  उमेदवार रिंगणात आहेत. राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात…
Read More...

राम-रहिमच आ. प्रकाश आबिटकर यांची विजयी पताका डौलाने फडकवतील :  राजेखान जमादार 

आजरा (प्रतिनीधी) : आ. प्रकाश आबिटकर यांनी गेल्या ५ वर्षाच्या कादकीर्दिमध्ये राधानगरी विधानसभा मतदार संघातील गेली कित्येक वर्षे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली. त्यांच्यामध्ये असणारे सर्वधर्म समभावाची आपुलकी पहाता राम-रहीम हेच आ. प्रकाश…
Read More...

आ. प्रकाश आबिटकरांनी मतदारसंघातील गोरगरीबांचे अश्रू पुसण्याचे काम केले : आदेश बांदेकर

गारगोटी (प्रतिनिधी) : 'पाणीदार आमदारा' ने मतदारसंघातील गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्याचे काम केले असून मतदार संघात विकासकामांचा उच्चांक केला आहे. यामुळेच राधानगरी मतदारसंघातील जनता आ. प्रकाश आबिटकर यांच्या मताधिक्याचा उच्चांक मोडेल, असा…
Read More...

‘ही माझी शेवटची निवडणूक’; हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकत नाहीत : समरजितसिंह घाटगे

नानाबाई चिखली (प्रतिनिधी) : मुश्रीफ म्हणतात, समरजितसिंह घाटगे   बाळ आहेत. ही माझी शेवटची निवडणूक आहे. ही लोकांची दिशाभूल आहे. मग मी म्हणतो जर त्यांची ही शेवटची निवडणूक असेल तर नंतर विकास कामाबद्दल आम्ही कुणाला जाब विचावयाचा?, तेच कबूल करतात…
Read More...

शासनाचे पैसे लाभार्थीना देवुन कोणी पावशेर मारू नये : समरजित़सिंह घाटगे

सांगाव (प्रतिनिधी) : शासनाच्या पेन्शनचे पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे हे लोकप्रतिनिधीचे कामच आहे. मी पेन्शन देतो म्हणून कोणी पावशेर मारून त्यांना वेठीस धरू नका. स्वाभिमानी जनता ते आता सहन करणार नाही, असा टोला समरजितसिंह घाटगे यांनी हसन…
Read More...

‘तो’ चिमुकला दवाखान्यातून थेट मुश्रीफांच्या भेटीला..!

बेलेवाडी मासा ( प्रतिनिधी) : आज (रविवार) दुपारी १ ची वेळ, प्रचाराच्या जाहीर सभेसाठी आमदार हसन मुश्रीफ बेलेवाडी मासा येथे आले होते. श्री. मुश्रीफ व्यासपीठावर येताच बारा वर्षांचा एक चिमुकला आला आणि त्यांना घट्ट बिलगत म्हणाला, साहेब तुम्ही मला…
Read More...

विधवा, निराधार व परितक्त्यांचा आधार हसन मुश्रीफ : रमजान आत्तार

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : समाजातील दारिद्र्यरेषेखालील निराधार, विधवा आणि परितक्त्या यांचा आधार म्हणजे हसन मुश्रीफ आहेत. असे प्रतिपादन दानिविप संघटनेचे अध्यक्ष रमजान आत्तार यांनी केले. गडहिंग्लज मध्ये संघटनेच्यावतीने आयोजित मेळाव्यात आत्ता…
Read More...

गोरगरीब जनता हेच आमचं कुटुंब : सायरा मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : मतदारसंघातील सर्वसामान्य आणि गोरगरीब जनता हेच आमचं कुटुंब असल्याची भावना  सायरा मुश्रीफ यांनी व्यक्त केली. कागल तालुक्यातील केंबळी, बेलवळे खुर्द, वाळवे खुर्द, बिद्री, बेलवडे बुद्रुक उंदरवाडी, फराकटेवाडी, बोरवडे, गोरंबे,…
Read More...

हसन मुश्रीफांकडे इतका पैसा आला कुठून ? : सुखदेव चौगले

सावर्डे बुद्रुक (वार्ताहर) : आ. हसन मुश्रीफ यांनी कोणताही विकास केलेला नसून केवळ आपला आणि आपल्या बगलबच्यांचा विकास केला आहे, त्यांचा कोणताही उद्योग नसताना इतका पैसा आला कोठून, असा परखड सवाल सोनाळीचे उद्योजक सुखदेव चौगले यांनी मळगे बुद्रुक…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More