Browsing Tag

समरजितसिंह घाटगे

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार..! : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल, पण मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल. लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलेल. दिल्लीतील प्रदूषण महाराष्ट्रात येणार नाही. शिवसेनेच्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.…
Read More...

रमिज मुजावरसह मुस्लिम समाजातील तरूण़ांचा राजे गटात प्रवेश..!

कागल (प्रतिनिधी) : कागल मधील मुस्लिम समाजाचे नेते हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय रमिज रशिदशेट मुजावर यांनी आपल्या मुस्लिम सहका-यांसह 'समरजितराजे' गटात प्रवेश केला.  यावेळी रमिज रशिदशेट मुजावर म्हणाले, आज पर्यंत आम्ही हसन मुश्रीफ गटाचे…
Read More...

गुरुंना फसविणारे हे कसले श्रावणबाळ? : राहुल सोलापुरकर

कागल (प्रतिनिधी) : ज्यांनी मुश्रीफांना राजकारणात आणले ते स्व.विक्रमसिंह राजे व ज्यांनी त्यांना पुढे नेले त्या स्व. मंडलीक या स्वत:च्या गुरूंना फसवणारे आता जनतेलाही फसवत आहेत. मायबापाला फसविणारे हे कसले श्रावणबाळ? असा सवाल अभिनेते राहुल…
Read More...

‘ही माझी शेवटची निवडणूक’; हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकत नाहीत : समरजितसिंह घाटगे

नानाबाई चिखली (प्रतिनिधी) : मुश्रीफ म्हणतात, समरजितसिंह घाटगे   बाळ आहेत. ही माझी शेवटची निवडणूक आहे. ही लोकांची दिशाभूल आहे. मग मी म्हणतो जर त्यांची ही शेवटची निवडणूक असेल तर नंतर विकास कामाबद्दल आम्ही कुणाला जाब विचावयाचा?, तेच कबूल करतात…
Read More...

आ.आबिटकर यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या मदतीची अपेक्षा का करावी? : प्रा.शेखर देसाई

गारगोटी (प्रतिनिधी) : आ.प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत व्यासपीठावरून तुमच्यात हिंमत असेल तर माझ्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवून दाखवा. असा निर्वाणीचा…
Read More...

घोरपडे कारखान्यात बहुजन समाजातील संचालक का नाही? : समरजितसिंह घाटगे

सेनापती कापशी (प्रतिनिधी) : भांडवलदार हसन मुश्रीफ यांनी पाचशे कोटी रुपयांचा खाजगी कारखाना उभा केला. मात्र मराठ्यांची अस्मिता असलेल्या शूरवीर सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकाचे काम त्यांच्याकडे वीस वर्ष राजकीय सत्ता असूनही रखडलेले…
Read More...

नीतीच फसवी असणाऱ्या मुश्रीफांबरोबर गेल्यास फरफटच : राहुल सोलापूरकर

कडगाव (प्रतिनिधी) : ज्यांच्या पक्षाची व नेत्यांची नीती पाठीत खंजीर खुपसण्याची आहे. अशा हसन मुश्रीफ यांच्या पाठीमागे गेल्यास सर्वसामान्यांची फरफटच होणार, अशी खरमरीत टीका राहुल सोलापूरकर यांनी केली. ते कडगाव येथे समरजितसिंह घाटगे यांच्या…
Read More...

राजे गटाला धक्का ; लिंगनूर दुमाला कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश!

लिंगनूर (प्रतिनिधी) : कागल तालुक्याच्या शाश्वत विकासाचे स्वप्न फक्त संजयबाबाच पुर्ण करू शकतील म्हणून  आम्ही संजयबाबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे, समरजितसिंह राजे गटाला धक्का देत शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी…
Read More...

कागल- गडहिंग्लज – उत्तूर मतदारसंघाच्या अस्मितेची ही लढाई : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : यावेळची निवडणूक कागल गडहिंग्लज उत्तूर मतदारसंघाच्या अस्मितेची लढाई आहे. नेते एकीकडे आहेत तर जनता माझ्या पाठीशी असल्याने ही स्वाभिमानाची लढाई जनताच जिंकणार,  असा ठाम विश्वासराजे समरजितसिंह घाटगे यांनी केला. ते कागल येथील…
Read More...

‘मेक इन गडहिंग्लज’साठी संधी द्या : समरजितसिंह घाटगे

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजमध्ये एमआयडीसी, क्रीडा संकुल उभारणार आहे. तसेच  मेक इन गडहिंग्लज संकल्पना राबविणार आहे. यामुळे रोजगाराबरोबर नवीन व्यवसाय निर्माण होतील. प्रलंबित प्रश्न सोडवण्याबरोबरच परिवर्तन घडवण्यासाठी मला संधी द्या, असे…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More