Browsing Tag

शरद पवार

भाजपकडून शरद पवारांना मोठी ऑफर..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपा पूर्ण प्रयत्न करत आहे. त्यासाठी भाजपचे नेते सतत शरद पवारांच्या संपर्कात आहेत. भाजपाने राष्ट्रवादीसमोर नवा फॉर्म्युला मांडला असून त्यानुसार, जुलै २०२२ मध्ये शरद पवारांना…
Read More...

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार..! : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल, पण मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल. लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलेल. दिल्लीतील प्रदूषण महाराष्ट्रात येणार नाही. शिवसेनेच्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.…
Read More...

‘बाप बापचं असतो’ ; राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीला चांगल्या जागा मिळवता आल्या. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातून मात्र भाजपच्या पदरात निराशाच पडली. कोल्हापूर जिल्ह्यात एकही जागा भाजपला…
Read More...

कोल्हापूरच्या राजकीय मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क..! (फोटो)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभेच्या २८८ जागा आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज (सोमवार) सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. सकाळी काही प्रमाणात पाऊस थांबल्याने मतदार घराबाहेर पडून मतदान करत आहेत. काही ठिकाणी तुरळक पावसातही लोकांनी…
Read More...

उत्तरमध्ये चंद्रकांत जाधव यांचा प्रचाराचा अनोखा फंडा..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुक अक्षरश: तोंडावर आली असताना अनेक राजकीय पक्षांनी राजकीय सभांवर भर दिला आहे. मात्र, उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आणि उद्योजक चंद्रकांत जाधव हे मात्र प्रचारासाठी अनोखा फंडा आजमावताना दिसत आहेत.…
Read More...

…आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही ! : शरद पवार

जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री सांगतात त्यांचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. पण त्यांना हे माहित नाही की, आपल्या राज्यात कुस्ती हा मुख्य खेळ आहे.  कुस्तीच्या राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही,…
Read More...

हंबीरराव चौगलेंसह शेकडो शिवसैनिकांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

कळे (वार्ताहर) : आ.चंद्रदिप नरकेंना दहा वर्षे प्रामाणिक मदत करुन देखील त्यांनी सातत्याने आमची अवहेलना आणि कुरघोडी करुन आमचे खच्चीकरण केले, असा आरोप करत मरळी (ता.करवीर) येथील आ. नरकेंचे कट्टर समर्थक व माजी सरपंच हंबीरराव चौगले यांनी शेकडो…
Read More...

वसंतदादा पाटील यांच्या सरकारइतकं हे सरकार घालवणं सोपं नाही : उद्धव ठाकरे

जालना (प्रतिनिधी) : कोणत्याही परिस्थितीत मी हे सरकार घालविन असं शरद पवार सांगतात. मात्र वसंतदादा पाटील यांचं सरकार घालवण्याइतकं हे सरकार घालवणं सोपं नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केली. आज ठाकरे यांनी…
Read More...

लिंबू, मिरची टांगून पूजा करणारे धन्यच..! : शरद पवार

यवतमाळ (प्रतिनिधी) : लिंबू, मिरचीवर माझा विश्वास नाही. लिंबू, मिरची टांगून पूजा करणाऱ्यांना धन्यच मानायला हवे, अशी प्रतिपादन राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी केले. यवतमाळ दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी आज (गुरुवार) पत्रकारांशी संवाद…
Read More...

‘होय, पक्षात जाणीवपूर्वक तडजोडी केल्या…’ : शरद पवार

मुंबई (प्रतिनिधी)  :  सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भाजप-शिवसेना युती सरकारला कोणत्याही परिस्थितीत खाली खेचण्यासाठी अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक तडजोडी केल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. ते आज (बुधवार) जळगाव येथील पत्रकार…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More