Browsing Tag

विधानसभा 2019

राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी राजू पाटील

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापुर जिल्हा उपाध्यक्षपदी (ग्रामीण) गडहिंग्लज येथील राजू पाटील यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिलराव साळुंखे यांच्या सहीचे पत्र जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांच्या हस्ते…
Read More...

चंद्रकांत जाधव यांना विजयी करण्याचा शेकाप महिला मेळाव्यात निर्धार..!

कोल्हापूर : कौटुंबिक अनुभवाची पार्श्वभूमीवर नसतानाही निव्वळ आपल्या कष्टाच्या जोरावरच यशस्वी उद्योजक बनून हजारो युवकांना रोजगार देणाऱ्या कोल्हापूर उत्तरचे महाघाडीचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांना विजयी करण्याचा निर्धार शेतकरी कामगार पक्षाच्या…
Read More...

जनतेच्या सेवेसाठी नेहमीच कटिबद्ध : आ. अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  मतदारसंघातील नागरिकांनी कमळाची रांगोळी काढून आ. अमल महाडिकांचे जंगी स्वागत केले.  भाजपावर जनतेनी व्यक्त केलेला विश्वास पुढील वाटचालीसाठी बळ देऊन जात आहे. मी आणि भारतीय जनता पार्टी जनसेवेसाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचे…
Read More...

नीतीच फसवी असणाऱ्या मुश्रीफांबरोबर गेल्यास फरफटच : राहुल सोलापूरकर

कडगाव (प्रतिनिधी) : ज्यांच्या पक्षाची व नेत्यांची नीती पाठीत खंजीर खुपसण्याची आहे. अशा हसन मुश्रीफ यांच्या पाठीमागे गेल्यास सर्वसामान्यांची फरफटच होणार, अशी खरमरीत टीका राहुल सोलापूरकर यांनी केली. ते कडगाव येथे समरजितसिंह घाटगे यांच्या…
Read More...

कोल्हापुरात कॅन्सर सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आ. अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जनतेच्या सर्व प्रश्नांवर तोडगा काढता यावा, यासाठी मी प्रयत्नशील आहे. नागरिकांची गरज जाणून घेत शेंडा पार्क, कोल्हापूर येथे कॅन्सर सेंटर उभारण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करेन, असे आश्वासन आ.अमल महाडिक यांनी दिले. ते…
Read More...

अखेर नारायण राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश..!

कणकवली (प्रतिनिधी) : अनेक दिवसापासून भाजप प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या नारायण राणे यांचा अखेर भाजप प्रवेश झाला आहे. राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षातील सर्व पदाधिकारीही भाजपमध्ये सामील झाले आहेत. कणकवली येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More...

धामणी प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी वचनबद्ध ! : पी. एन. पाटील

सुळे (प्रतिनिधी) : आमदारकीच्या काळात धामणी प्रकल्पासाठी दिल्लीपर्यत पाठपुरावा करून प्रकल्पाला गती देऊन प्रकल्पग्रस्ताना नुकसान भरपाईचे धनादेश वाटप केले होते.मात्र गेल्या दहा वर्षात नतद्रष्ट आमदारांमुळेच धामणी प्रकल्प रखडला असून धामणी…
Read More...

दक्षिणचा एकच आवाज ‘ऋतुराज’..! (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सोशल मिडीयावर सध्या एका गाण्‍यावरील व्हिडिओने सर्वाना भुरळ पाडली आहे. हे गाणे आहे दक्षिण मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारासाठीचे. दक्षिणचा एकच…
Read More...

आ.नरकेंची लबाडी मतदानातून संपवा : सुजाता पाटील

कळे (प्रतिनिधी): गेल्या दोन विधानसभा निवडणूकीत आ. चंद्रदिप नरके यांना विजयी करुन मोठी चुक केली. त्यांनी फसवणूक केल्याने करवीर भकास झाले आहे. त्यामुळे विकासासाठी पी.एन.पाटील यांना विजयी करून मतदानातूनच नरकेंची लबाडी संपवा, असे आवाहन…
Read More...

‘आयत्या कोथरुडात कोल्हापूरचा चांदोबा’

पुणे (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूडमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत पण, त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सोशल मिडियातून जोरदार टीका होत आहे. ‘चंद्रकांत पाटील यांचा कोथरूडमध्ये मागच्या दाराने प्रवेश’,…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More