Browsing Tag

विधानसभा निवडणूक २०१९

लग्नाच्या बैठकीतच भांडण झाली, तर संसार नीट कसा होणार ?

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील जनतेच्या नशिबात सत्ताधारी पक्षांची भांडणेच बघायची आहेत अस दिसतंय. कारण लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडण झाली, तर पुढं जाऊन संसार कसा नीट होणार?, असा सवाल  राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी…
Read More...

‘आठवलेंना मुख्यमंत्री करा, तर चिठ्ठ्या टाकून मंत्रिपद द्या’

सातारा (प्रतिनिधी) : सत्तेचा तिढा सुटत नसेल तर रामदास आठवले हे म्हणाल्याप्रमाणे त्यांना तात्पुरते मुख्यमंत्री करा. सर्वजण जवळचे आणि तज्ञ आहेत. त्यामुळे कुणाचं नाव घेणार. त्यापेक्षा थेट चिठ्ठ्या टाकून मंत्रिपद द्या, असा सल्ला माजी खासदार…
Read More...

‘मुख्यमंत्री बनवायचा असेल तर घाबरता कशाला, थेट निर्णय घ्या’

मुंबई (प्रतिनिधी) : 'इश्क करना है तो आग में कूद जाओ', म्हणत मुख्यमंत्री बनवायचाच असेल तर घाबरता कशाला,थेट निर्णय घ्यावा, असा टोला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. उद्धव ठाकरे यांना सेनेचा…
Read More...

सेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतीर्थावर होणार : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : आमच्याकडे १७५ चे संख्याबळ असून शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतीर्थावर लवकरच संपन्न होणार असल्याचे विधान संजय राऊत यांनी केले. आज (रविवार) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र ही छत्रपती…
Read More...

‘भाजप-सेनेचे ठरेपर्यंत अनिल कपूरला मुख्यमंत्री करा…

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस होऊनही राज्यात सरकार स्थापनेसाठी कुणीही पुढाकार घेतलेला नाही. शिवसेना-भाजपमधील मतभेद दररोज वाढताना दिसत आहेत. यामुळेच नेटकऱ्यांंनी आता 'नायक' चित्रपटाचा संदर्भ देत भाजप-सेनेतले…
Read More...

‘गाव तिथे बिअर बार’ योजना राबवणाऱ्या महिलेला पडली ‘इतकी’ मते..!

चंद्रपूर (प्रतिनिधी) : नुकतेच विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले. यंदाची निवडणूक प्रचारासाठी बरीच चर्चेत राहिली. आरोप-प्रत्यारोप आणि आश्वासने यात सर्वात चर्चेत आलेले आश्वासन म्हणजे ‘गाव तिथे बिअर बार योजना राबवणार’ हे होय. चिमूरमधील…
Read More...

पंकजा मुंडे करणार ‘कमबॅक’, ‘या’ आमदार देणार राजीनामा..!

बीड (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीत सर्वांचेच लक्ष धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे या भावा-बहिणीतील लढतीकडे लागले होते. या लढतीत धनंजय मुंडे यांनी बाजी मारली होती. परळीतून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांच्या कमबॅक’साठी पाथर्डीतून…
Read More...

शाहूपुरीत तरुण कुंभार व्यावसायिकाची आत्महत्या

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शाहूपुरीतील कुंभार गल्लीत राहणाऱ्या तरुणाने गंगावेश येथील मामाच्या घरी गळफास लावून आपली आत्महत्या केली. दिग्विजय सर्जेराव आरेकर (वय.३२,रा. शाहूपुरी ८ वी.गल्ली) असे त्याचे नाव आहे. आज (सोमवार) दुपारी ही घटना उघडकीस…
Read More...

हुबळी स्फोटक पार्सल प्रकरणी आ.आबिटकरांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हुबळी रेल्वे स्टेशनवर काल (सोमवार) झालेल्या स्फोटाचे पार्सल  कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीचे आ. प्रकाश आबिटकर यांच्याकडे येणार होते. कर्नाटक पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाल्याने आ. प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर पोलीस…
Read More...

साताऱ्यात घड्याळाचे बटन दाबले ; मत कमळाला गेले

सातारा (प्रतिनिधी) :  देशात सर्वच विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित केली आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजपच्या चिन्हाला मते आपोआप जाण्याच्या शक्यता वर्तवली आहे. यालाच बळकटी देणारा प्रकार साताऱ्यात घडला आहे. साताऱ्यातील कोरेगाव…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More