Browsing Tag

राष्ट्रवादी

भाजपकडून शरद पवारांना मोठी ऑफर..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपा पूर्ण प्रयत्न करत आहे. त्यासाठी भाजपचे नेते सतत शरद पवारांच्या संपर्कात आहेत. भाजपाने राष्ट्रवादीसमोर नवा फॉर्म्युला मांडला असून त्यानुसार, जुलै २०२२ मध्ये शरद पवारांना…
Read More...

लग्नाच्या बैठकीतच भांडण झाली, तर संसार नीट कसा होणार ?

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील जनतेच्या नशिबात सत्ताधारी पक्षांची भांडणेच बघायची आहेत अस दिसतंय. कारण लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडण झाली, तर पुढं जाऊन संसार कसा नीट होणार?, असा सवाल  राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी…
Read More...

‘बाप बापचं असतो’ ; राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीला चांगल्या जागा मिळवता आल्या. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातून मात्र भाजपच्या पदरात निराशाच पडली. कोल्हापूर जिल्ह्यात एकही जागा भाजपला…
Read More...

साताऱ्यात घड्याळाचे बटन दाबले ; मत कमळाला गेले

सातारा (प्रतिनिधी) :  देशात सर्वच विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित केली आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजपच्या चिन्हाला मते आपोआप जाण्याच्या शक्यता वर्तवली आहे. यालाच बळकटी देणारा प्रकार साताऱ्यात घडला आहे. साताऱ्यातील कोरेगाव…
Read More...

‘ही माझी शेवटची निवडणूक’; हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकत नाहीत : समरजितसिंह घाटगे

नानाबाई चिखली (प्रतिनिधी) : मुश्रीफ म्हणतात, समरजितसिंह घाटगे   बाळ आहेत. ही माझी शेवटची निवडणूक आहे. ही लोकांची दिशाभूल आहे. मग मी म्हणतो जर त्यांची ही शेवटची निवडणूक असेल तर नंतर विकास कामाबद्दल आम्ही कुणाला जाब विचावयाचा?, तेच कबूल करतात…
Read More...

चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तरचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवार) सकाळी प्रचार फेरी काढण्यात आली. संपूर्ण शाहूपुरी काढलेल्या या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
Read More...

शिवसेनेची इच्छा असेल तर, आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असणार आहे. त्यामुळे शिवसेनेची इच्छा असेल तर, आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपदी बसवू शकतात. पण हा निर्णय पूर्णपणे शिवसेनेचा असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.…
Read More...

आबिटकरांनी पसरवलेला भ्रष्टाचाराचा अंधकार ‘के.पीं.’सारखा सूर्यच नष्ट करेल : तेजस शेळके

कपिलेश्वर (प्रतिनिधी) : गेल्या पाच वर्षात आ. आबिटकर यांनी विकासकामांना तिलांजली देऊन स्वतः कोट्यधीश बनले. त्यांनी या मतदारसंघात केलेल्या भ्रष्टाचाराचा अंधकार के.पीं.सारखा सूर्यच नष्ट करेल, असा विश्वास तेजस शेळके यांनी व्यक्त केला. ते…
Read More...

…आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही ! : शरद पवार

जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री सांगतात त्यांचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. पण त्यांना हे माहित नाही की, आपल्या राज्यात कुस्ती हा मुख्य खेळ आहे.  कुस्तीच्या राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही,…
Read More...

शुक्रवारी ‘ईडी’च्या कार्यालयात जाणार : शरद पवार

मुंबई (प्रतिनिधी) : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर माझा पूर्ण विश्वास असून मी तपास यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. मी स्वत:हून ईडीच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन त्यांना माहिती द्यायला तयार आहे. तसेच, २७ सप्टेंबर रोजी दुपारी २…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More