Browsing Tag

राष्ट्रवादी कॉंग्रेस

‘आठवलेंना मुख्यमंत्री करा, तर चिठ्ठ्या टाकून मंत्रिपद द्या’

सातारा (प्रतिनिधी) : सत्तेचा तिढा सुटत नसेल तर रामदास आठवले हे म्हणाल्याप्रमाणे त्यांना तात्पुरते मुख्यमंत्री करा. सर्वजण जवळचे आणि तज्ञ आहेत. त्यामुळे कुणाचं नाव घेणार. त्यापेक्षा थेट चिठ्ठ्या टाकून मंत्रिपद द्या, असा सल्ला माजी खासदार…
Read More...

‘मुख्यमंत्री बनवायचा असेल तर घाबरता कशाला, थेट निर्णय घ्या’

मुंबई (प्रतिनिधी) : 'इश्क करना है तो आग में कूद जाओ', म्हणत मुख्यमंत्री बनवायचाच असेल तर घाबरता कशाला,थेट निर्णय घ्यावा, असा टोला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. उद्धव ठाकरे यांना सेनेचा…
Read More...

पंकजा मुंडे करणार ‘कमबॅक’, ‘या’ आमदार देणार राजीनामा..!

बीड (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीत सर्वांचेच लक्ष धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे या भावा-बहिणीतील लढतीकडे लागले होते. या लढतीत धनंजय मुंडे यांनी बाजी मारली होती. परळीतून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांच्या कमबॅक’साठी पाथर्डीतून…
Read More...

राज्यभरात मतदानावर ‘ईव्हीएम’ बिघाडचे संकट, काँग्रेसकडून २२१ लेखी तक्रारी..!

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. येत्या गुरुवारी (२४ ऑक्टोबर) निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. ३ हजार २३७  उमेदवार रिंगणात आहेत. राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात…
Read More...

‘स्वाभिमानी’चे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातक हल्ला..!

अमरावती (प्रतिनिधी) : वरूड मोर्शी मतदारसंघातील महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सोमवारी सकाळी शेंंदूरजना घाट येथे अज्ञात इसमांनी हल्ला केला. धनोडी वरुड गावापासून ६ किमी अंतरावर भुयार यांच्यावर हल्ला…
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी राजू पाटील

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापुर जिल्हा उपाध्यक्षपदी (ग्रामीण) गडहिंग्लज येथील राजू पाटील यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिलराव साळुंखे यांच्या सहीचे पत्र जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांच्या हस्ते…
Read More...

आ.आबिटकर भुलभुलैया करण्यात ते पटाईत : ए.वाय.पाटील

राधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी विधानसभा मतदारसंघात आ.आबिटकर यांचे पाठबळ घटल्याने ते सैरभैर झाले आहेत. भुलभुलैया करण्यात ते पटाईत असल्याने व त्यांचा पराभव दिसू लागल्याने आता अफवा पसरविण्याचे काम करत आहेत. त्यांच्या फसवेगिरीला बळी न पडता…
Read More...

सुखदुःखात सहभागी होणारे अरूण डोंगळे यांनाच आमदार करुया : बी.आर.पाटील

आवळी (प्रतिनिधी) : रस्ते गटीरी, सांस्कृतिक हॉल म्हणजे विकास नव्हे. सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवून सामाजिक बांधिलकी जोपासुन सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे अरूण डोंगळे यांनाच आमदार करुया असे, आवाहन भोगावतीचे संचालक बी.आर.पाटील यांनी…
Read More...

पदयात्रेतील गर्दीने चंद्रकांत जाधव यांच्या विजयावर शिक्कामोर्तब..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील बहुचर्चित कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील राष्ट्रीय-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार उद्योजक चंद्रकांत जाधव यांच्या समस्त प्रचार यंत्रणेत थेट संपर्काच्या विविध भागात निघालेल्या पदयात्रा या विक्रमी…
Read More...

पी.एन.यांच्या पराभवाचे पाप धुवून काढणार : पी.जी.शिंदे

शेळोशी (प्रतिनिधी) : मागील विधानसभा निवडणुकीत पी.एन.पाटील यांच्या विरोधात जाऊन त्यांचा पराभव करण्याचे पाप आमच्याकडून घडले. घडलेले  हे पाप यंदा पूर्णपणे धुवून काढण्यासाठी  खमके नेतृत्व पी.एन.यांच्या विजयासाठी  अखंड गगनबावडा एकवटला…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More