Browsing Tag

राजकारण

बाबासाहेब कुपेकरांना एवढ्यात विसरला, एवढा कृतघ्नपणा बरा नव्हे : डॉ. प्रकाश शहापुरकर

कौलगे (प्रतिनिधी) : ज्या स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या जीवावर तुम्ही इतकी वर्ष राजकारण केले त्यांना तुम्ही एवढ्यात विसरलात? एवढा कृतघ्नपणा बरा नव्हे? असा टोला डॉ प्रकाश शहापूरकर यांनी आ.हसन मुश्रीफ यांना लगावला. ते कौलगे येथे समरजितसिंह…
Read More...

शिवसेनेची इच्छा असेल तर, आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असणार आहे. त्यामुळे शिवसेनेची इच्छा असेल तर, आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपदी बसवू शकतात. पण हा निर्णय पूर्णपणे शिवसेनेचा असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.…
Read More...

‘तो’ चिमुकला दवाखान्यातून थेट मुश्रीफांच्या भेटीला..!

बेलेवाडी मासा ( प्रतिनिधी) : आज (रविवार) दुपारी १ ची वेळ, प्रचाराच्या जाहीर सभेसाठी आमदार हसन मुश्रीफ बेलेवाडी मासा येथे आले होते. श्री. मुश्रीफ व्यासपीठावर येताच बारा वर्षांचा एक चिमुकला आला आणि त्यांना घट्ट बिलगत म्हणाला, साहेब तुम्ही मला…
Read More...

दहा वर्षांत धामणी प्रकल्पावर काँक्रीटची एक पाटीही पडली नाही ! : पी.एन.पाटील

पणुत्रे (प्रतिनिधी) : धामणी खोऱ्यातील शेतकऱ्यांना अन्यायकारक ९२५ रुपये पाणीपट्टी भरावी लागत होती. आपण सांगरुळ मतदारसंघाचा आमदार असताना ती १२० रुपयांपर्यंत कमी करण्यास शासनाला भाग पाडले आणि येथील शेतकरी जनतेला मोठे पाठबळ दिले. मतदारसंघ…
Read More...

संजयबाबांच्या संघर्षाला न्याय देण्याची वेळ आलीय : स्वाती ढवण

बिद्री (प्रतिनिधी) : संजयबाबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदमध्ये काम करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील महिलेला मिळाली. गोरगरीब, कष्टकरी घरातील लोकांना न्याय देण्याचे काम करणा-या संजयबाबांना विधानसभेत पाठवून त्यांच्या तीस…
Read More...

काँग्रेसला धक्का ; राजेंद्र दर्डा यांचा राजीनामा!

औरंगाबाद (प्रतिनिधी) : राज्यभर कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून अनेक नेते  बाहेर पडले आहेत. या दोन्ही पक्षातील राजीनामा सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. आज (सोमवार) माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी काँग्रेसच्या प्रसारमाध्यम आणि संपर्क समितीच्या…
Read More...

आ. संध्यादेवी कुपेकर यांच्या घरासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे धरणे !

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीच्या आ. संध्यादेवी कुपेकर यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यांनी हा निर्णय मागे घेऊन पुन्हा निवडणुकीस सामोरे जावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आ. संध्यादेवी कुपेकर यांच्या…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More