Browsing Tag

भाजप

भाजपवर केलेले आरोप ४८ तासांत सिद्ध करा ! : सुधीर मुनगंटीवार

मुंबई (प्रतिनिधी) : आमच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपवर केला आहे. याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागावी. हे आरोप करणाऱ्यांनी ४८ तासांत याचे पुरावेही सादर करावेत अशी मागणी भाजपा नेते सुधीर…
Read More...

‘सफर में मजा आता है’ : संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे नेते संजय राऊत दररोज आक्रमक भुमिका मांडताना दिसत आहेत. प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलण्याबरोबरच राऊत ट्विटवरुनही रोज एखादे ट्विट करुन भाजपाला टोला लगावताना दिसत आहेत. आज त्यांनी ‘लक्ष्य तक पहुंचने से पहले सफर में…
Read More...

लग्नाच्या बैठकीतच भांडण झाली, तर संसार नीट कसा होणार ?

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील जनतेच्या नशिबात सत्ताधारी पक्षांची भांडणेच बघायची आहेत अस दिसतंय. कारण लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडण झाली, तर पुढं जाऊन संसार कसा नीट होणार?, असा सवाल  राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी…
Read More...

सेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतीर्थावर होणार : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : आमच्याकडे १७५ चे संख्याबळ असून शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतीर्थावर लवकरच संपन्न होणार असल्याचे विधान संजय राऊत यांनी केले. आज (रविवार) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र ही छत्रपती…
Read More...

सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रिपद येत नाही काय ? : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपावाले म्हणाले होते, सत्तेचे समसमान वाटप होईल, मग सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रिपद येत नाही काय ?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना कोणत्याही पदांसाठी अडून बसलेली नाही. भाजपानं सामंजस्यानं…
Read More...

खा.मंडलिकांच्या भुमिकेमुळेच जिल्ह्यात युती अडचणीत : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात शिवसेना भाजप महायुतीचा पराभव हा आपापसातील बंडाळीमुळेच झाला असून याला मुख्य कारणीभूत खासदार संजय मंडलिक हेच आहेत. त्यांनी सुरुवातीपासून भाजपच्या विरोधात उघड भूमिका घेतली. त्याला प्रत्युत्तर म्हणून…
Read More...

चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्राबाहेरच दिली ‘या’ उमेदवाराला प्रवेशाची ऑफर..!

पुणे (प्रतिनिधी) : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पाटील यांनी आज (सोमवार) पुण्यातील मतदारसंघात फिरून लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. याचवेळी त्यांनी मतदान केंद्रावरच महाराष्ट्र…
Read More...

‘कुठलंही बटन दाबा,मत कमळालाच पडणार’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांसाठी उद्या (सोमवार) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका  उमेदवाराचे ईव्हीएम मशिनसंदर्भात खळबळजनक विधान चर्चेत आले आहे. तुम्हीही कुठलंही बटन दाबा,मत कमळालाच…
Read More...

भाजपच्या स्वरुपसिंह पवार-पाटील यांचा नरकेंना धक्का..!

सडोली खालसा (प्रतिनिधी) : सडोली खालसा (ता.करवीर) येथील भाजपचे युवा नेते सुवित ऊर्फ स्वरुपसिंह पवार-पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार पी.एन.पाटील सडोलीकर यांना कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला. त्यांनी पी.एन.पाटील यांना…
Read More...

आ.आबिटकर यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या मदतीची अपेक्षा का करावी? : प्रा.शेखर देसाई

गारगोटी (प्रतिनिधी) : आ.प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत व्यासपीठावरून तुमच्यात हिंमत असेल तर माझ्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवून दाखवा. असा निर्वाणीचा…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More