Browsing Tag

भाजपा

जनतेच्या सेवेसाठी नेहमीच कटिबद्ध : आ. अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  मतदारसंघातील नागरिकांनी कमळाची रांगोळी काढून आ. अमल महाडिकांचे जंगी स्वागत केले.  भाजपावर जनतेनी व्यक्त केलेला विश्वास पुढील वाटचालीसाठी बळ देऊन जात आहे. मी आणि भारतीय जनता पार्टी जनसेवेसाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचे…
Read More...

कोल्हापुरात कॅन्सर सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आ. अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जनतेच्या सर्व प्रश्नांवर तोडगा काढता यावा, यासाठी मी प्रयत्नशील आहे. नागरिकांची गरज जाणून घेत शेंडा पार्क, कोल्हापूर येथे कॅन्सर सेंटर उभारण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करेन, असे आश्वासन आ.अमल महाडिक यांनी दिले. ते…
Read More...

अखेर नारायण राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश..!

कणकवली (प्रतिनिधी) : अनेक दिवसापासून भाजप प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या नारायण राणे यांचा अखेर भाजप प्रवेश झाला आहे. राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षातील सर्व पदाधिकारीही भाजपमध्ये सामील झाले आहेत. कणकवली येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More...

मी स्वतः ला भाग्यवान समजतो : अमल महाडिक

उंचगाव (प्रतिनिधी) : मी स्वतः ला अतिशय भाग्यवान समजतो की, मला पूर्णपणे समजून घेणारे कुटुंब मिळाले आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन आ. अमल महाडिक यांनी केले.  उंचगावमध्ये माजी आ. महादेवराव…
Read More...

‘आ.अमल महाडिक यांची आजवरची कारकीर्द समाधानकारक’

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  राजारामपुरी येथे जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी काल (शुक्रवार) सकाळी नागरिकांशी संवाद साधला. अमल महाडिक यांची आजवरची कारकीर्द समाधानकारक असल्याचे नागरिकांनी सांगितले. या विधानसभा निवडणुकीतही आपला पाठिंबा…
Read More...

आ. डॉ.सुजित मिणचेकर यांचा विजय पक्का : बाजीराव पाटील (व्हिडिओ)

हातकणंगले (प्रतिनिधी) : काम करणारा, विकासाची दृष्टी असणारा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव असणारा लोकप्रतिनिधी निवडून दिला, तर विधानसभेत आणि मतदार संघात विकासकामे मार्गी लागतात. हेच आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी हातकणंगले मतदारसंघासह…
Read More...

महाराष्ट्राला लुटणाऱ्या आघाडीला मात देऊया : आ. अमल महाडिक (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी : भाजपचे आ. अमल महाडिक यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर आ.महाडिक यांनी टीका केली आहे. ‘भाषा धरणात मुतण्याची, वृत्ती…
Read More...

लेका, त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला, तू हवाई दौरा कसला करतो ? (व्हिडिओ)

जालना (प्रतिनिधी) : आजचा तरूण शांत आहे. उद्या ही तरूण मंडळी संतप्त झाली तर हे सरकार उलथवून टाकल्याशिवाय हे स्वस्थ बसणार नाहीत. कोल्हापूर, सांगली, सातारा येथे महापूर आला, त्यात लोकांचे मोठे नुकसान झाले. सोन्यासारखी पिके बरबाद झाली.…
Read More...

‘काळे फुगे उडवायचे, कोंबड्या भिरकावायच्या…अशी आंदोलने करतात का ?

नाशिक (प्रतिनिधी) : विरोधक तर आम्ही होतो. काय आंदोलने करायचो. नाहीतर आता विरोधकांकडून हवेत चार काळे फुगे उडवल्या जातात, कडकनाथ कोंबड्या हवेत भिरकावल्या जातात. ही काय आंदोलनं झाली का? असा खोचक प्रश्न राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More