Browsing Tag

कॉंग्रेस

निकालाआधीच आ.हसन मुश्रीफांनी उडवली कॉलर..!(व्हिडिओ)

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीसाठी काल (सोमवार) मतदान मोठ्या उत्साहात पार पडले. आता सर्वांचे लक्ष २४ ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. असे असताना कागलमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आ. हसन मुश्रीफ यांनी मतदान संपल्यानंतर विजयी…
Read More...

कोल्हापूरच्या राजकीय मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क..! (फोटो)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभेच्या २८८ जागा आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज (सोमवार) सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. सकाळी काही प्रमाणात पाऊस थांबल्याने मतदार घराबाहेर पडून मतदान करत आहेत. काही ठिकाणी तुरळक पावसातही लोकांनी…
Read More...

आ. प्रकाश आबिटकरांनी मतदारसंघातील गोरगरीबांचे अश्रू पुसण्याचे काम केले : आदेश बांदेकर

गारगोटी (प्रतिनिधी) : 'पाणीदार आमदारा' ने मतदारसंघातील गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्याचे काम केले असून मतदार संघात विकासकामांचा उच्चांक केला आहे. यामुळेच राधानगरी मतदारसंघातील जनता आ. प्रकाश आबिटकर यांच्या मताधिक्याचा उच्चांक मोडेल, असा…
Read More...

रमिज मुजावरसह मुस्लिम समाजातील तरूण़ांचा राजे गटात प्रवेश..!

कागल (प्रतिनिधी) : कागल मधील मुस्लिम समाजाचे नेते हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय रमिज रशिदशेट मुजावर यांनी आपल्या मुस्लिम सहका-यांसह 'समरजितराजे' गटात प्रवेश केला.  यावेळी रमिज रशिदशेट मुजावर म्हणाले, आज पर्यंत आम्ही हसन मुश्रीफ गटाचे…
Read More...

अरुण डोंगळे यांच्या प्रचारार्थ महिलांची प्रचार फेरी..!

राधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी मतदार संघातील अपक्ष उमेदवार अरुण डोंगळे यांच्या प्रचारार्थ भोगावती, तुळशी, धामणी, वेदगंगा, दुधगंगा परिसरात प्रचार फेरी पार पडली. यामध्ये शेकडो महीलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी राशिवडे, राधानगरी,…
Read More...

आ.प्रकाश आबिटकर जनहितार्थ काम करणारे नेतृत्व : सुरेश देसाई

भुदरगड (प्रतिनिधी) : आ. प्रकाश आबिटकर यांचे कार्य जनहितार्थ आहे अशा नेतृत्वाला ताकद देण्याची गरज आहे म्हणूनच आम्ही मोठया संख्येने त्यांना पाठींबा देत आहोत. त्यांची राजकीय ताकत दिवसेंदिवस कतृत्वामुळे मतदारसंघात वाढू लागली असल्याचे प्रतिपादन…
Read More...

पाच वर्षात तुमची संपत्ती कुठून आली? : के.पी.पाटील

मुदाळतिट्टा (प्रतिनिधी) : आपल्या कार्यातील विकृतीमुळे मतदारसंघातील सर्वच नेत्यांनी आपल्यापासून फारकत घेतली. याच विषयाला बगल देत संपत्तीच्या देवाणाघेवाणीची भाषा करणाऱ्या आमदारांनी सत्तेच्या माध्यमातून मिळवलेले पेट्रोल पंप, हॉटमिक्स प्लांट…
Read More...

बावडेकरांसह पाटील कुटुंबीय चंद्रकांत जाधव यांच्या पाठीशी : आ.सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तरच्या विद्यमान आमदारांचा हॅटट्रिकचा दावा इतिहासजमा करण्यात समस्त बावडेकर आणि अवघे पाटील कुटुंबीय महाआघाडीचे उमेदवार आणि यशस्वी उद्योजक चंद्रकांत जाधव यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,असे प्रतिपादन…
Read More...

उत्तरमध्ये चंद्रकांत जाधव यांचा प्रचाराचा अनोखा फंडा..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुक अक्षरश: तोंडावर आली असताना अनेक राजकीय पक्षांनी राजकीय सभांवर भर दिला आहे. मात्र, उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आणि उद्योजक चंद्रकांत जाधव हे मात्र प्रचारासाठी अनोखा फंडा आजमावताना दिसत आहेत.…
Read More...

धामणी खोऱ्यातील जनता अरुण डोंगळे यांच्या पाठीशी : राजेंद्र सावंत

धामोड (प्रतिनिधी) : धामणी प्रकल्प रखडल्यामुळे कोरडवाहू शेती करणाऱ्या धामणी खोऱ्यात वाडी-वस्तीवर  दुध संस्था स्थापन करून गोरगरिबांचे संसार फुलवणाऱ्या  अरुण डोंगळे यांच्या धामणी खोऱ्यातील जनता  भक्कमपणे उभी राहील. असा ठाम निर्धार म्हासुर्लीचे…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More