Browsing Tag

काँग्रेस

‘जनतेने सरकारचा हिशेब चुकता करावा’ ; आ.सतेज पाटील

गांधीनगर (प्रतिनिधी) : महापुराने सर्वसामान्य लोकांची वाताहत झाली. या अस्मानी संकटामुळे लोकांची दैना उडाली. यावेळी सरकारने कोणतीही ठोस मदत केली नाही. सरकारचे मंत्री इतर कामात व्यस्त होते. त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले. त्यामुळे या विधानसभा…
Read More...

सैनिकांच्या कल्याणासाठी महायुतीचे सरकार सज्ज : आ. अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी सैनिकांच्या आधारासाठी' वन रँक वन पेन्शन'सारख्या विविध योजनांच्या माध्यमातून भाजपा सरकार नेहमीच तत्पर राहिले आहे. सैनिकांच्या कल्याणासाठी यापुढे देखील महायुतीचे सरकार सज्ज असेल, असे प्रतिपादन आ. अमल महाडिक यांनी…
Read More...

नरके गटाला धक्क्यावर धक्के ; कै.द.रा.पाटील गट काँग्रेसमध्ये..!

कुडित्रे (प्रतिनिधी) : कुडित्रे (ता.करवीर) येथील नरके यांचे कट्टर समर्थक असलेल्या कै.द.रा.पाटील ग्रुपने आज आमदार नरके यांना रामराम करत पी.एन.पाटील यांना पाठिंबा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे पुन्हा एकदा कारखाना कार्यक्षेत्रात आमदार…
Read More...

के.पी.पाटील यांना दलितांचा मोठा पाठिंबा : भिमराव कांबळे

सरवडे (प्रतिनिधी) : वंचित आघाडीने या वेळीसुद्धा वंचित दलित यांना वाऱ्यावर सोडून उच्चवर्णीय दलित व्यक्तींना उमेदवारी देऊ केली. हा आमच्या दलित समाजावर अन्याय केला आहे. त्यांचा हा छुपा अजेंडा दलित बांधव ओळखून असल्याने या निवडणुकीत काँग्रेस,…
Read More...

उत्तरमध्ये चंद्रकांत जाधव यांचा प्रचाराचा अनोखा फंडा..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुक अक्षरश: तोंडावर आली असताना अनेक राजकीय पक्षांनी राजकीय सभांवर भर दिला आहे. मात्र, उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आणि उद्योजक चंद्रकांत जाधव हे मात्र प्रचारासाठी अनोखा फंडा आजमावताना दिसत आहेत.…
Read More...

के.पी.पाटील यांच्या विजयासाठी उद्या काँग्रेसचा संकल्प मेळावा

सरवडे (प्रतिनिधी) : राधानगरी मतदारसंघातील राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस व म मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार के.पी.पाटील यांच्या विजयासाठी राधानगरी, भुदरगड आजरा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा उद्या (सोमवार) अर्जुनवाडा…
Read More...

लोकसभेतील पराभवानंतर चिंतनाऐवजी राहुल गांधींंनी पळ काढला..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकांतील पराभव कशामुळे झाला यावर विचार करण्याऐवजी आमचा नेताच पळून गेला, हेच काँग्रेसच्या पिछाडीचे मुख्य कारण असल्याची खंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केली. राहुल गांधी यांनी…
Read More...

काँग्रेसला धक्का ; राजेंद्र दर्डा यांचा राजीनामा!

औरंगाबाद (प्रतिनिधी) : राज्यभर कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून अनेक नेते  बाहेर पडले आहेत. या दोन्ही पक्षातील राजीनामा सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. आज (सोमवार) माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी काँग्रेसच्या प्रसारमाध्यम आणि संपर्क समितीच्या…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More