उत्पादक आणि ग्राहकांना लुटणार म्हणून विरोध : राजू शेट्टी (व्हिडिओ)

0
52

केंद्राने पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या कृषी कायद्यामुळे उत्पादक आणि ग्राहकांची लुट होणार असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली-कोल्हापूर रस्ता रोखला.