कागल (प्रतिनिधी) : कागल तहसीलदार कार्यालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या बहुउद्देशीय सभागृहाचा देखभाल व दुरुस्तीचा प्रश्न ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी झटक्यात सोडविला. या सभागृहाचा देखभाल दुरुस्तीच्या खर्चासाठी मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या आमदारकीच्या पगारातून दर महिन्याला...
इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या इचलकरंजी शाखेत पेन्शन व विविध योजनेतील रक्कम काढून घेण्यासाठी येणाऱ्या दिव्यांग, महिला व वयस्कर मंडळींसाठी निवारा शेड, स्वच्छ पाणी यासह मूलभूत सुविधा नसल्याने त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी खा. धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर पदाचा गैरवापर करून १० ते १५ कोटी रुपयांचा घरफाळा थकवल्याचा आरोप केला. तर पालकमंत्र्यांच्या समर्थक माजी नगरसेवकांनी या आरोपांचे खंडन करूत महाडिक...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत ३४ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. आज (शनिवार) दिवसभरात ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ७०७ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत....
‘त्या’साठीच धनंजय महाडिक अध्यक्ष असलेल्या भीमा साखर कारखान्यासमोर आमचे कार्यकर्ते उपोषण करतील, असा इशारा महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी दिला.