ऐनापूरच्या विकासाचा सुनियोजित कार्यक्रम तयार ! : सुरेश पोवार (व्हिडिओ)

0
72

हजारो वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेल्या ऐनापूर गावाच्या विकासाचा सुनियोजित कार्यक्रम आमच्या गावविकास आघाडीने तयार केला आहे. तो उत्कृष्ट पद्धतीने राबविण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांना संधी द्या, असे आवाहन सुरेश पोवार यांनी केले.