केंद्राने विकास निधीला कट मारला : सुप्रिया सुळे (व्हिडिओ)

0
57

केंद्र सरकारने आम्हाला विश्वासात न घेता विकास निधीला कट मारल्याची टीका खा. सुप्रिया सुळे यांनी कोल्हापुरात केली.