भाजपच्या दडपशाही विचारांमुळे काही लोक पक्ष सोडत असल्याची माहिती खा. सुप्रिया सुळे यांनी कोल्हापुरात दिली.