शासकीय जमीन हडपप्रकरणी डॉक्टरच्या अटकेवर पोलीस अधीक्षकांचे सूचक मौन… (व्हिडिओ)

0
23

चंदगड तालुक्यातील शासकीय जमीन हडप प्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आलीय. मात्र, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ‘डॉक्टर’ला का अटक झाली नाही, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले.