घरफाळ्याबाबत पालकमंत्र्यांनी स्वतः समोर येऊन बोलावे : सुनील कदम

0
35

डीवायपी सिटीतील घरफाळ्याबाबत पालकमंत्र्यांनी आपल्या बगलबच्च्यांना पुढे न करता स्वतः समोर येऊन बोलावे असे आव्हान ताराराणी आघाडीचे नेते सुनील कदम यांनी केले.