विशाळगडावरील अतिक्रमणे महिन्याभरात हटवावीत अन्यथा… : सुनील घनवट

0
67

विशाळगडावर सुमारे ६४ हून अधिक अतिक्रमणे झाली असूनही पुरातत्त्व खात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे. ही अतिक्रमणे महिन्याभरात न हटवल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे सुनील घनवट यांनी दिला.