बीड (प्रतिनिधी) : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. आता या प्रकरणाला आणखी एक नवे वळण मिळाले आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख संगिता चव्हाण यांनी भाजपच्या चित्रा वाघ...
गोकुळ शिरगाव (प्रतिनिधी) : उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमागे पळत जाऊन ऊस काढताना एका मुलाचा मृत्यू झाला. ही घटना कणेरीवाडी, दसरा चौक (ता.करवीर) येथे बुधवारी रात्री घडली. यासीन महमूद नदाफ (वय १२) असे मृत्यू झालेल्या मुलाचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या योजनांची जाहिरात करणाऱ्या होर्डिंगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. हे होर्डिंग ७२ तासांत हटविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपांना दिले आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याने...
राशिवडे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कुशिरे येथील माळावर काल (मंगळवार) रोजी विषारी औषध घेवून आत्महत्येचा प्रयत्न केलेला जवानाचा आज (बुधवार) सकाळी उपचार सुरू असताना सीपीआरमध्ये मृत्यू झाला. बजरंग बळवंत चौगले (वय ३२, रा. आवळी...