मंदिरे खुली, राजकीय सभा होतात, मग ‘एमपीएससी’ परीक्षा का नाही ? : विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल (व्हिडिओ)

0
50

कोरोनाचे कारण देत एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांनी कोल्हापुरातील सायबर चौकात रास्तारोको केला.