भाजपा कामगार आघाडीचे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन…

0
106

इचलकरंजी (प्रतिनिधी) : भाजपा कामगार आघाडीच्या वतीने कोल्हापूरातील सहाय्यक कामगार आयुक्त संदेश अहिरे यांना विविध उद्योगातील कामगाराचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावेत असे निवेदन देण्यात आले. यावेळी कोल्हापूर कोल्हापूर कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष आनंदराव साने, जिल्हा उपाध्यक्ष परशुराम कत्ती, जिल्हा सरचिटणीस अमोल साने, दिगंबर सुतार, जितेंद्र पाटील, सात्तापा लोहार,बाबासाहेब  जोंधाल,  बाबुराव पाटील, कृष्णात कांबळे आदी उपस्थित होते.