राष्ट्रीय लहू शक्तीचे पंचायत समिती सभापतींना निवेदन…

0
44

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील जांभळी येथील माळभागमध्ये असणाऱ्या विद्यामंदिर शाळा नंबर एकमध्ये शाळेची खोली बांधून द्यावी. १९८० साली या शाळेची स्थापना झाली आहे. या शाळेची इमारत खूपच जुनी असून त्यातील खोली पूर्णपणे पडलेली आहे. विद्यार्थ्यांना एक खोलीची आवश्यकता आहे. यासाठी पं.स. सभापती कविता चौगुले यांना राष्ट्रीय लहू शक्तीचे शिरोळ तालुकाध्यक्ष शशिकांत घाटगे, शिक्षण प्रेमी शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य तसेच कृष्णा कांबळे उपस्थित होते.