राज्य युवा शारिरीक शिक्षण शिक्षक जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्षपदी ‘यांची’ निवड

हातकणंगले (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य युवा शारिरीक शिक्षण शिक्षक महासंघाच्या राज्यभरातील जिल्हा कार्यकारणीची निवड प्रक्रिया सध्या सुरू आहे. कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी राधानगरी महाविद्यालयाचे प्राध्यापक निलेश पाटील, उपाध्यक्षपदी विद्या मंदीर खोतवाडीचे क्रीडा शिक्षक स्वप्नील पाटील (आळते), संग्राम तोडकर, त्याचबरोबर सचिवपदी रणजित घरपणकर, जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रशांत मोटे यांची निवड करण्यात आली आहे.

अन्य कार्यकारिणी : संग्राम भुयेकर, अमर बंद्रे (सहसचिव), जिल्हा संघटक उदय पाटील, अनिल लटके, आदींची निवड करण्यात आली.

Live Marathi News

Recent Posts

कागल पं. स. तर्फे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त…

2 hours ago

महिला दिनानिमित्त अंध भगिनींसाठी जेऊर येथे आगळा उपक्रम

पन्हाळा (प्रतिनिधी) : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर…

3 hours ago