कोल्हापुरातून सर्व मार्गांवर एसटीच्या फेऱ्या सुरूच आहेत. आसन क्षमतेनुसारच प्रवासी वाहतूक सुरु आहे, असे आगारप्रमुख अजय पाटील यांनी सांगितले.