कर प्रणालीत सुधारणा करा, अन्यथा व्यापार बेमुदत बंद ! : धैर्यशील पाटील (व्हिडिओ)

0
64

केंद्र शासनाच्या जाचक करप्रणालीच्या विरोधात ‘सीएआयटी’च्या भारत बंदला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रेसिडेंट धैर्यशील पाटील यांनी यामध्ये सुधारणा न केल्यास बेमुदत व्यापर बंदचा इशारा दिला.