‘राष्ट्रीय क्रीडा रत्न’ पुरस्काराने स्मित पार्टेचा गौरव

0
145

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील स्मित स्वप्निल पार्टे याला स्केटिंग आणि फुटबॉल या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल फिनिक्स स्पोर्ट्स अँड  कल्चरल फौंडेशनच्या वतीने गौरविण्यात आले. सांगली महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते त्याला राष्ट्रीय क्रीडारत्न पुरस्कार देण्यात आला.

यावेळी ओंकार शुक्ल, विनायक सिंहासने, मनोज यादव, प्रशिक्षक सचिन इंगवले, वडील स्वप्निल पार्टे आदी उपस्थित होते.