नवरात्रोत्सवात श्री अंबाबाईच्या ‘या’ विविध रूपात होणार पूजा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री आदिशक्तीच्या उपासनेचा नवरात्रोत्सव उद्यापासून (शनिवार, दि. १७ ऑक्टोबर) सुरू होतोय. या शारदीय नवरात्रोत्सवात श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या नऊ दिवस विविध रुपातील बांधण्यात येणाऱ्या पूजा आणि या नऊ दिवसात देवीला नेसवण्यात येणाऱ्या साड्यांचे रंग खालीलप्रमाणे असतील, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष मा.महेश जाधव, सदस्य, सचिव, श्री पूजक माधव मुनिश्वर व हक्कदार श्री पूजक मंडळ यांनी पत्रकाद्वारे दिली.

दररोजच्या पूजेचे स्वरूप

१७/१०/२०२० शनिवार – घटस्थापना –  कुण्डलिनी

१८/१०/२०२० रविवार – द्वितीया – पराशरकृत सर्वसंशयहर श्रीमहालक्ष्म्यष्टक

१९/१०/२०२० सोमवार – तृतीया – नागकृत महालक्ष्मी स्तवन

२०/१०/२०२० मंगळवार – चतुर्थी – सनत् कुमार महालक्ष्मी सहस्त्रनाम

२१/१०/२०२० बुधवार – पंचमी- गजारुढ अंबारीतील पूजा

२२/१०/२०२० गुरुवार – षष्ठी   श्रीशिवकृत महालक्ष्मी स्तुती

२३/१०/२०२० शुक्रवार – सप्तमी – अगस्त्यकृत सरस्वती स्तवन

२४/१०/२०२० शनिवार – अष्टमी – महिषासुरमर्दिनी

२५/१०/२०२० रविवार – दसरा – अश्वारुढ

साडीचा रंग

१७/१०/२०२० लाल

१८/१०/२०२० पितांबरी

१९/१०/२०२०    केशरी

२०/१०/२०२०   निळा / जांभळा

२१/१०/२०२०   लाल

२२/१०/२०२०   पांढरा सोनेरी काठ

२३/१०/२०२०   पिवळा / लिंबू

२४/१०/२०२०   लाल

२५/१०/२०२०   कोणत्याही रंगाची

Live Marathi News

Recent Posts

‘एक दिवा शहीदांसाठी’ : निगवे परिसरातील गावांमध्ये कॅन्डल मार्च

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) :  पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात…

3 hours ago

‘या’ दोघांना तात्काळ अटक करा : शैलेश बलकवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मटका प्रकरणातील मोक्याची…

4 hours ago

मुरगूड नगरपरिषदेला शेतकऱ्यांचा दणका…

मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूडमध्ये काल (रविवार)…

4 hours ago