केंद्र शासनाच्या विरोधात शिवसेनेचे बोंबमारो आंदोलन

0
39

मोदी सरकारच्या विरोधात पेट्रोल ,डिझेल दरवाढप्रश्नी कोल्हापुरात शिवसेनेने दाभोळकर कॉर्नर येथे बोंबमारो आंदोलन केले.