इंधन दरवाढ विरोधात कोल्हापुरात शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन (व्हिडिओ)

0
43

पेट्रोल, डिझेल दरवाढ विरोधात आज शिवसेनेच्यावतीने कोल्हापुरातील दाभोलकर चौकात बोंब मारो आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.