Published October 20, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘एकत्रित विकास नियंत्रण विकास व प्रोत्साहन नियमावली’ त्वरीत मंजूर करण्यात यावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्सच्या वतीने  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली. यावर  सदर विषय मंजुरीसाठी अंतिम टप्यात असून नियमावली लवकरच मंजूर करुन प्रदर्शित करु, अशी ग्वाही मंत्री शिंदे यांनी आज (मंगळवार) असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिली.

खासदार संजय मंडलिक यांच्यासह असोसिएशनच्या शिष्टमंडळाने ठाणे येथे मंत्री शिंदे  यांची भेट घेउन ‘एकत्रित विकास नियंत्रण विकास व प्रोत्साहन नियमावली’ त्वरीत मंजूर करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी क्रिडाईच्या  सदस्यांसह सेक्रेटरी राज डोंगळे,  खजानिस उमेश कुंभार आदी उपस्थित होते.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023