बेकायदेशीर ठराव करणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद ! : शौमिका महाडिक (व्हिडिओ)

0
524

पंधराव्या वित्त आयोगाचा निधीसंदर्भात सत्ताधारी आणि विरोधकांत न्यायालयीन लढाई सुरु आहे. याची माहिती जि. प. च्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी दिली.