कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंदे मोडून काढणार : शैलेश बलकवडे (व्हिडिओ)

0
80

कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंदे मोडून काढण्यासाठी प्रभारी अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी दिली.