कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. काल सायंकाळी छत्रपती संभाजीराजे यांनी वर्षा या निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत सध्याच्या राजकीय...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलच्या धर्तीवर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात कोल्हापूर महानगरपालिकेच्या मदतीने सीबीएसई शाळा सुरू करण्याचा आपला संकल्प असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.
ऋतुराज पाटील यांनी आ. जयंत आसगावकर यांच्यासोबत गुरुवारी...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले पन्हाळा तालुक्यातील वाळोली गावचे सुपुत्र संदीप माळवी यांची ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपती नियुक्ती झाली आहे. पत्रकार, जनसंपर्क अधिकारी ते अतिरिक्त आयुक्त हा त्यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडून दाखवणारी...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रम के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका येथे आमरण उपोषण करण्यात आले होते. यासंदर्भात राजेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा करण्याची ग्वाही कर्मचाऱ्याना दिली होती. या पाठपुराव्यास यश...
मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. १९ ते २१ मे या कालावधीत उत्तर मध्य महाराष्ट्र...