राजकीय इच्छाशक्ती वापरून विमानतळ विस्तारीकरणाचे अडथळे दूर करा : शाहू महाराज छत्रपती (व्हिडिओ)

0
34

कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरण आणि नाईट लँडिंगसाठी येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आणि सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे मत छत्रपती शाहू महाराज यांनी विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत व्यक्त केले.