टोप (प्रतिनिधी) : थ्रोबॉल राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हातकणंगले तालुक्यातील टोप येथील वैष्णवी मुळीकची निवड झाली आहे. शिवपुरी (ता. हातकणगंले) येथील फोर्स करिअर अकॅडमीच्या १२ मुलींची ३१ व्या सिनीअर थ्रोबॉल राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.