वर्षभरानंतर… ‘स्कूल चले हम’ (व्हिडिओ)

0
81

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेल्या शाळा आज सुरू झाल्या. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर वर्षभरानंतर का होईना ‘स्कूल चले हम’ अशी आनंदी भावना दिसून आल्या.