सर्वांगीण विकास साधून यड्रावला ‘आदर्शवत’ गाव बनविणार : सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर (सरकार) (व्हिडिओ)

0
76

यड्राव ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या सोडवून आणि विविध विकासकामे करून गाव आदर्शवत बनविणार असल्याचा निर्धार यड्राव ग्रामविकास आघाडीचे पॅनेलप्रमुख सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर (सरकार) यांनी व्यक्त केला.