काँग्रेसच्या नेत्यांसह सतेज पाटील यांची विधानभवनावर सायकल रॅली (व्हिडिओ)

0
61

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांनी सायकलवरून विधानभवन गाठले.