विना मास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

0
97

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत बैठक झाली. विनामास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे पालकमंत्री ना. सतेज पाटील यांनी सांगितले.