आपत्कालीन परिस्थितीच्या जाणीव जागृतीसाठी घोषणा प्रणाली उभारणार : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

0
69

कोल्हापूर जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीच्या जाणीव जागृतीसाठी सार्वजनिक घोषणा प्रणाली उभारणार असल्याची माहिती ना. सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली.