मुश्रीफसाहेब, मागील वेळी खा. धैर्यशील माने आमच्यासोबत असते तर राजाराम कारखान्यावर आमची सत्ता आली असती असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नूतन पदवीधर, शिक्षक आमदारांच्या सत्कारावेळी व्यक्त केला.
कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवोदित संशोधकांनी ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल हे विषय लक्षात घेऊन संशोधन करावे आणि एक सदृढ शाश्वत समाज निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन प्र- कुलगुरू प्रा. पी. एस. पाटील यांनी...
मुंबई ( प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य (मिलेट्स) वर्ष घोषित करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून मुंबईतील रुईया महाविद्यालयात दोन दिवसांच्या आतंरराष्ट्रीय भरडधान्य...
कुरुंदवाड (प्रतिनिधी) : व्यक्तिमत्त्व विकासात वक्तृत्व कलेला अत्यंत महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच याची जोपासना करावी, असे उद्गार कुरुंदवाडमधील सहकारभूषण एस. के. पाटील महाविद्यालयाचे निवृत्त इतिहास विभागप्रमुख प्रा. एकनाथ करमळकर यांनी काढले.
येथील शिक्षण प्रसारक...
कुरुंदवाड (प्रतिनिधी) : माजी सैनिकांनी समाजाच्या प्रवाहात सामील होऊन त्यांच्या सुखदुःखासोबत समरस झाले पाहिजे तरच तुम्हाला मान प्रतिष्ठान मिळेल, असे स्पष्ट मत माजी सैनिक बी. एस. पाटील यांनी येथे व्यक्त केले.
आजी-माजी सैनिक समाज कल्याण...
लखनौ : भारताचा क्रिकेटर सूर्यकुमार यादव याने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामना हा लखनौ येथे खेळवण्यात आला होता.
या सामन्यात भारतीय संघाने...