‘खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर’ मोहीम यशस्वी करू : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

0
109

३ जानेवारी २०२१ ला खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर मोहीम राबवण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करणार असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.